Personalized
Horoscope
  • Talk To Astrologers
  • Talk To Astrologers
  • Mrunal

Udyache Rashi Bhavishya: उद्याचे राशि भविष्य - राशिफळ

Thursday, February 15, 2024

Plan your day with AstroSage free rashi bhavishya. Select a sign below to display rashiphal:

Read in English - Tomorrow Horoscope

Todays's Horoscope For Aries ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. येनकेन प्रकारे आर्थ ... मेष राशी
Todays's Horoscope For Taurus आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. अचानक ... वृषभ राशी
Todays's Horoscope For Gemini इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु, तुम्ह ... मिथुन राशी
Todays's Horoscope For Cancer योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या ... कर्क राशी
Todays's Horoscope For Leo सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. नोकरी पेशाने जोडले ... सिंह राशी
Todays's Horoscope For Virgo तुम्हाला ज्या पद्धतीने जे वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्याजवळील अतिरिक्त ... कन्या राशी
Todays's Horoscope For Libra हृदयरोग असणाºयांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत र ... तुळ राशी
Todays's Horoscope For Scorpio मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. जीवनाच्या गाडीला चांगल्य ... वृश्चिक राशी
Todays's Horoscope For Sagittarius पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. व्यापारात मजबुती येण्या ... धनु राशी
Todays's Horoscope For Capricorn फूट पाडणारे विचार भावना आणि आवेग नियंत्रणात ठेवा. आपले प्रतिगामी विचार, जुन ... मकर राशी
Todays's Horoscope For Aquarius उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा ... कुंभ राशी
Todays's Horoscope For Pisces तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिं ... मीन राशी

‘उद्याच्या भविष्यवाणी’ वरून तुम्ही उद्या होणाऱ्या घटनांचे आकलन आज पासूनच कराल. याचा फायदा हा आहे की ग्रह नक्षत्रांच्या चाली अनुसार तुम्हाला उद्या तुम्हाला जे चांगले आणि वाईट परिणाम मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून सचेत होतात. या सोबतच उद्याच्या राशि भविष्यवाणीच्या मदतीने तुम्हाला माहिती होते की, उद्याच्या दिवसात तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि कुठल्या गोष्टीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की, तुम्हाला येणार दिवस प्रगती पथावर घेऊन जाईल की तुमच्या समोर अडचणी निर्माण होतील? उद्याचे राशिभविष्य तुम्हाला याच सर्व माहिती अवगत करते.

राशि भविष्य मूळ स्वरूपात पुरातन ज्योतिषशात्राची विधी आहे, ज्या कारणाने आम्ही कुठल्या व्यक्ती किंवा स्थान च्या इतिहास आणि भविष्याच्या बाबतीत जाणून घेऊ शकतात आणि त्या बाबतीत भविष्यवाणी करू शकतात. जिथे आपण दैनिक भविष्यवाणी आपण वर्तमानाच्या बाबतीत जाणून घेऊ शकतो. या व्यतिरिक्त साप्ताहिक राशिभविष्य/ राशीफळ याच्या मदतीने पूर्ण आठवड्याचे, मासिक राशिभविष्याने पूर्ण महिन्याचे आणि वार्षिक भविष्यवाणीने पूर्ण वर्षाचे फलादेश दिले जाते. वैदिक ज्योतिष मध्ये 12 राशि – मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन साठी सर्व भविष्य कथन केले जाते. अश्याच प्रकारे 27 नक्षत्रांसाठी ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. काळ पुरुषाच्या कुंडलीमध्ये अस्तित्वात असलेली सर्व राशींचे स्वभाव आणि गुण- धर्म वेग वेगळे असतात. म्हणून प्रत्येक दिवशी ग्रह नक्षत्राच्या स्थिती अनुसार भिन्न भिन्न राशींसाठी स्थिती वेग वेगळी असते आणि त्यांचे परिणाम ही एकसारखे नसतात. ऍस्ट्रोसेज.कॉम वर दिलेल्या उद्याच्या भविष्यवाणीमध्ये आम्ही सटीक खगोलीय गणनांच्या आधारावरच फलादेश तयार केला आहे. त्याच प्रकारे दैनिक आणि साप्ताहिक भविष्यवाणी मध्ये आम्ही सूक्ष्मतम ज्योतिषीय गणना लक्षात घेतली आहे. जर मासिक राशीभविष्य बद्दल बोलले तर ही कसोटी त्यावरही लागू होते. वार्षिक राशिभविष्य मध्ये आमचे विद्वान तसेच अनुभवी ज्योतिषांनी वर्षभर होणारे ग्रहीय परिवर्तन, संक्रमण आणि अनेक अन्य ब्रह्मांडीय गणनांच्या माध्यमाने वर्षाचे विभिन्न भाव स्वास्थ्य, वैवाहिक जीवन व प्रेम, धन- धान्य आणि समृद्धी, कुटुंब आणि व्यवसाय तसेच नोकरी पेशा सारखे सर्व विषयांमध्ये पूर्ण विवेचना केली आहे आणि त्यानुसार फलादेश दिले आहे.

ही भविष्यवाणी नाव राशीच्या अनुसार आहे की जन्म राशीच्या अनुसार?

ऍस्ट्रोसेज चे विशेषज्ञ ज्योतिषांचे म्हणणे आहे की राशी भविष्यात दिल्या गेलेल्या फळादेशात जन्म राशीच्या अनुसार पाहणे उत्तम आहे. जर तुम्हाला तुमची जन्म राशी माहिती नसेल तर तुम्ही आपल्या नाव राशीने भविष्यफळ पाहू शकतात. जुन्या वेळेत तसेही नाव, राशीच्या अनुसारच ठेवतात. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की नाव राशी, जन्म राशीच्या बरोबर महत्वपूर्ण आहे.

ही भविष्यवाणी सुर्य राशी आधारित आहे की चंद्र राशी आधारित?

ऍस्ट्रोसेजचे फलकथन चंद्र राशी म्हणजेच मुन साइन आधारित आहे. या भविष्य कथनाला सन साइन (सुर्य राशी) सोबत वाचणे योग्य नसेल. भारतीय ज्योतिष मध्ये कुठल्याही प्रकारच्या गणनेला करण्यासाठी चंद्र राशीला महत्व दिले गेले आहे आणि या नुसार भविष्य किंवा भूतकाळाच्या बाबतीत सांगितले जाते.

माझी राशी काय आहे - कसे जाणून घ्यावे?

जर तुम्हाला तुमची रास माहिती नाही किंवा तुम्हाला राशी माहिती करायची आहे तर तुम्ही ऍस्ट्रोसेजच्या राशी कॅलकुलेटरचा उपयोग करून आपली राशी जाणून घेऊ शकतात. तुमची राशी जाणण्यासाठी तुम्हाला तुमच्या जन्म तारखेची गरज असेल. राशी कॅलकुलेटरने न फक्त तुम्ही राशी जाणू शकतात तर तुमचे नक्षत्र, कुंडली, ग्रह स्थिति, व दशा इत्यादी खूप काही माहिती करू शकतात.

उद्याच्या राशिभविष्याची गणना कशी केली गेली आहे?

भारतीय ज्योतिष मध्ये वर्तमान ग्रहाच्या स्थितीचे संक्रमण सांगतात. उद्याचे राशिफळ संक्रमण आधारित असते म्हणजेच असे पहिले जाते की तुमच्या राशीने वर्तमान ग्रह कल इथे स्थित होतील. तुमच्या राशीला लग्न मानून त्यात संक्रमणाचे ग्रह ठेऊन जी कुंडली तयार होते ती कुंडली फलादेशाचा मुख्य आधार आहे. या व्यतिरिक्त पंचागचे अवयव जसे वार, नक्षत्र, योग आणि करन ही पहिले जाऊ शकतात. भविष्यफळ लेखन मध्ये कुंडलीच्या ग्रहांची स्थिती आणि दशा इत्यादीचा वापर होत नाही.

काय ही राशि अगदी योग्य आहे?

जसे की नावाने स्पष्ट आहे हे फलादेश राशीच्या आधारावर लिहिले गेलेले असते आणि म्हणून याला राशीफळ म्हटले जाते. पूर्ण जगाच्या अरब लोकांच्या बाबतीत फक्त बारा राशींच्या मदतीने भविष्यवाणी केली जाते म्हणून याला सामान्य फलकथन ही मानले जाते. सटीक भविष्य फळासाठी कुठल्या ज्योतिषाकडून पूर्ण कुंडलीचे अध्ययन करवून घेणे योग्य असते. आपल्या कुंडलीच्या अनुसार सटीक माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही आमच्या ज्योतिष विशेषज्ञा सोबत बोलू शकतात.


Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 399/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

AstroSage TVSubscribe

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com

Reports

Live Astrologers