शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर - Shukrache Meen Rashi Madhe Gochar
प्रेमाचा कारक ग्रह शुक्र आपल्या उच्च राशीमध्ये मीन मध्ये प्रवेश करून मालव्य योगाचे निर्माण करेल. याचे गोचर खूप महत्वपूर्ण मानले जाते कारण, शुक्राचे मालव्य योग जगभरतील पॉलिटिकल सिनेरियो ला प्रभावित करेल. शुक्राचे हे गोचर भारताच्या कुंडलीच्या अकराव्या भावात होईल म्हणून, हे आपल्या देशासाठी महत्वपूर्ण सिद्ध होईल. वैदिक ज्योतिष अनुसार, शुक्र प्रेम, सौंदर्य आणि विलासितेचे प्रतिनिधित्व करतात. कुंडली मध्ये यांची स्थिती मजबूत होण्याने जातकांना धन, नाव, वैभव, सौंदर्य, प्रसिद्धी, सुखद प्रेम आणि वैवाहिक जीवन आणि विलासिता प्राप्त होईल.
शुक्र गोचर संबंधित भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
शुक्र देव वृषभ आणि तुळ राशीचे स्वामी आहे तथापि, या राशींमध्ये खूप कमी समानता पाहिली जाते परंतु, शुक्राचे गोचर या दिवसात राशींसाठी महत्वपूर्ण असते. ज्या जातकांवर शुक्र देवाचा प्रभाव असतो त्यात भौतिक सुख, भोजन, कला, महाग कपडे, ऐश्वर्य, संगीत, रंग, लग्झरी रूम इत्यादी च्या प्रति विशेष कल असतो.
शुक्र देव 15 फेब्रुवारी 2023 च्या संध्याकाळी 07 वाजून 43 मिनिटांनी आपली उच्च राशी मीन मध्ये प्रवेश करेल, जिथे त्यांची युती आधीपासून विराजमान देव गुरु बृहस्पती सोबत होईल. मीन राशीवर देव गुरु बृहस्पतीचे अधिपत्य असते म्हणजे की बृहस्पती महाराज स्वराशी स्वराशी मध्ये स्थित आहे. अॅस्ट्रोसेज च्या या विशेष ब्लॉग मध्ये तुम्हाला शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर होण्याने देश आणि जगात काय बदल होण्याचे योग येतील, या गोष्टींच्या संबंधित सर्व महत्वपूर्ण माहिती प्राप्त होईल. जाणून घेण्यासाठी उत्सुक? चला तर मग शेवटपर्यंत नक्की वाचा.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
मीन राशीमध्ये शुक्र-गुरु चा प्रभाव
मीन राशीमध्ये शुक्र देवाचा प्रभाव: मीन राशीमध्ये शुक्र देव उच्च चे मानले जाते म्हणून, या राशीमध्ये शुक्राची स्थिती अनुकूल परिणाम देईल. जल तत्वाच्या राशीमध्ये प्रेमाचा कारक ग्रहाचे गोचर खूप रोमँटिक जीवनाचे संकेत देत आहे सोबतच, आकर्षक रूप आणि मधुर वाणी ही दर्शवते. अश्यात, साहजिक आहे की, या काळात शुक्र देव प्रसिद्धी आणि सौभाग्य प्रदान करेल.
मीन राशीमध्ये देव गुरु बृहस्पती चा प्रभाव: मीन राशीमध्ये देव गुरु बृहस्पती भावुक आणि दयाळू मानले जाते. ज्योतिष अनुसार, स्वराशी मध्ये बृहस्पती ग्रहाची स्थिती अद्यात्मिकतेकडे कल वाढवते सोबतच, जातकांच्या समग्र विकासाला बढावा देते कारण, हा विस्ताराचा कारक आहे अश्यात,. देव गुरु बृहस्पती कुठल्या ही कार्यक्रम किंवा परिस्थिती मध्ये पवित्रता आणि शुभता घेऊन येईल सोबतच, समाज कल्याण आणि चिकित्सा सेवांवर ही आपली विशेष कृपा बरसवेल कारण, हे दया आणि कृतज्ञतेचे प्रतिनिधित्व करते. हेच कारण आहे की, देव गुरु बृहस्पतीच्या प्रभावात व्यक्ती बऱ्याच बाधा आणि अपयशाचा सामना करून ही जीवनात पुढे जाण्यास सक्षम असतात.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
शुक्र-गुरु ची युती वैश्विक स्तरावर प्रभाव
-
मीन राशीमध्ये शुक्र-गुरु ची युती, संचार संबंधित नोकरी जसे काउंसलिंग, लेखन, संपादन (एडिटिंग), पत्रकारिता त्यादि ने जोडलेल्या लोकांसाठी लाभकारी सिद्ध होईल.
-
शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर वेळी कापड उद्योग, शिक्षण क्षेत्र, रंगमंच, निर्यात-आयात व्यवसाय, लाकडाचे हस्तशिल्प आणि हथकरघा सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे प्रदर्शन उत्तम असेल.
-
योग, हीलिंग, ज्योतिष ने जोडलेल्या गूढ/रहस्य ज्ञानाचा अभ्यास करत
-
असलेले लोक जगभरात प्रसिद्धी प्राप्त करू शकतात.
-
भारत सरकार गरिबी रेषेच्या खाली येणाऱ्या लोकांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी नवीन योजना आणू शकते किंवा उपस्थित स्थितीमध्ये काही ठोस परिवर्तन करू शकते.
-
शुक्र-गुरु च्या या युतीचा प्रभाव यूनियन बजेट 2023 वर ही पहायला मिळेल. शक्यता आहे की, यामुळे देशाच्या निन्म आय वर्गाला काही आराम मिळू शकतो.
-
जगभरात अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात वाढ पहायला मिळू शकते.
-
या गोचर दरम्यान प्रशासनाची इमानदारी, जवाबदेही आणि सेवेमध्ये वाढ दिसेल.
-
शुक्र देव आणि देव गुरु बृहस्पती च्या या युतीने रेल्वे, शिपिंग, ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांना ही उत्तम मात्रेत लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे.
-
या गोचर काळात वैश्विक स्तरावर लोक शांतीचा अनुभव करतील.
-
जगभरात विभिन्न देशात परफॉर्मिंग आर्ट्स, संगीत, नृत्य, कला इत्यादींनी जोडलेल्या आयोजन किंवा उत्सवाच्या माध्यमाने एकमेकांसोबत जोडले जाल आणि चर्चा कराल.
-
भारतातून धार्मिक वस्तूंचे निर्यात (एक्सपोर्ट) वाढू शकते कारण, वैश्विक स्तरावर धार्मिक वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
बृहस्पती आणि शुक्र देवाचे शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी उपाय
-
नियमित विष्णु सहस्रनामा चा जप करा.
-
शुक्र देव बीज मंत्राचा 'ॐ द्रां द्रीं द्रौं सः शुक्राय नमः' चा जप करा.
-
नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि घराचे शुद्धीकरण करण्यासाठी आपल्या घरात यज्ञ/हवन करा.
-
जितके शक्य असेल सफेद किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा.
-
प्रत्येक शुक्रवारी व्रत करा.
-
गरीब/ निर्धन लोकांना गूळ, साखर, दही, चण्याची दाळ इत्यादी दान करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024