केतु गोचर 2024 तिथी आणि उपाय
केतु गोचर 2024 मध्ये तुम्ही जाणून घेऊ शकतात की, वर्ष 2024 मध्ये केतू गोचर चा तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडेल.30 ऑक्टोबर, 2023 ला दुपारी 02 वाजून 13 मिनिटांनी केतु कन्या राशीमध्ये प्रवेश करेल आणि या राशीमध्ये ते2025 पर्यंत राहील. केतूच्या या महत्वपूर्ण गोचरचे राशिचक्राच्या सर्व 12 राशींवर प्रभाव पडणार आहे. अॅस्ट्रोसेज च्या या आर्टिकल मध्ये तुम्ही जाणून घेऊ शकतात की, केतुचे गोचर तुमच्यासाठी सकारात्मक फळ घेऊन आलेला आहे किंवा तुम्हाला या गोचर काळात नकारात्मक प्रभावाचा सामना करावा लागेल.
आपल्या जीवनावरील प्रभाव जाणून घेण्यासाठीअॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
केतु एक आध्यात्मिक ग्रह आहे आणि या ग्रहाच्या प्रभावाने व्यक्ती सर्व प्रकारच्या सांसारिक आणि भौतिक सुखाला दूर करतो. केतू एक असा ग्रह आहे जो व्यक्ती कडून बरेच काही हिरावून घेतो आणि याच्या प्रभावाच्या कारणाने व्यक्तीच्या विकासात अडथळे येण्याची शक्यता राहते.
वर्ष 2024 मध्ये केतुमुळे जातकांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.30 ऑक्टोबर, 2023 ला केतु, कन्या मध्ये प्रवेश करतील. यामुळे या गोचर वेळीवर्ष 2024 मध्ये लोक आपल्या ज्ञान आणि संचार कौशल्य म्हणजे बोलण्याच्या पद्धतींनी उत्तम करण्याचा प्रयत्न करतील. यावेळी यांची विचार करण्याची क्षमता बरीच वाढेल आणि हे यश मिळवण्याच्या बाबतीत उच्चता गाठतील. कन्या राशीत गोचर करण्याने केतू प्रत्येक राशीला कश्या प्रकारे प्रभावित करते, हे प्रत्येक महिन्यात बुध गोचर करण्याच्या स्थितीवर निर्भर करते. तुम्हाला केतू गोचर 2024 वेळी मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील. कधी तुम्हाला सकारात्मक फळ पहायला मिळतील तर, कधी तुम्हाला नकारात्मक परिणाम ही मिळू शकतात. केतू नेहमी उलटी चाल म्हणजे मागच्या बाजून चालते म्हणून, हा ग्रह कधी ही वक्री स्थिती मध्ये नसतो आणि छाया ग्रह असण्याच्या कारणाने केतू कधी अस्त आणि उदय ही होत नाही. याच्या व्यतिरिक्त, जातकांच्या कुंडली मध्ये केतूच्या स्थितीच्या आधारावर लोकांना केतू गोचर 2024 चे फळ प्राप्त होईल. केतूचा प्रभाव जाणून घेण्यासाठी जातकांच्या कुंडली मध्ये केतूच्या स्थितीला अधिक महत्व दिले जाते.
To Read in English Click Here: Ketu Transit 2024
हे राशिभविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि
चंद्र राशीच्या अनुसार, केतू तुमच्या सहाव्या भावात राहील म्हणून हे गोचर मेष राशीतील जातकांसाठी फलदायी सिद्ध होईल. तुम्हाला आपल्या प्रयत्नात यश मिळेल. केतूच्या सहाव्या भावात असण्याने तुम्हाला आपल्या करिअर मध्ये उत्तम यश मिळण्याचे योग मिळतील. केतू च्या सहाव्या भावात असण्याने तुम्हाला आपल्या करिअर मध्ये उत्तम यश मिळण्याचे योग ही आहे तसेच, या गोचर काळात तुम्हाला नोकरी करण्याची संधी ही मिळू शकते. जी मिळवून तुम्ही बरेच संतृष्ट असाल.
केतु के छठे भाव में होने से आपके साहस में वृद्धि होगी और आप दृढ़ निश्चयी बनेंगे। आपको इस समय अपनी खानपान की आदतों पर नियंत्रण रखने की जरूरत है। मई, 2024 के बाद बृहस्पति के गोचर करने पर बृहस्पति की दृष्टि केतु पर रहेगी जिससे आपको अच्छे परिणाम मिलने शुरू हो जाएंगे। यह आपके लिए एक अच्छा संकेत है और आपको इस समय शुभ परिणाम प्राप्त होंगे। आपको अपने करियर में प्रगति मिलेगी और आपके धन और आय में भी वृद्धि होगी। इसके साथ ही आपके जीने का तरीका भी बेहतर होगा।
वृषभ राशि
केतु पाचव्या भावात असण्याने तुम्हाला केतू गोचर 2024 वेळी उत्तम परिणाम पहायला मिळतील. तुम्हाला आपल्या प्रयत्नात यश मिळण्याचे संकेत आहे. केतू गोचर आणि उच्य पाचव्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने तुम्हाला आपल्या करिअर मध्ये अधिक यश मिळू शकणार नाही.
तथापि केतू पाचव्या भावात असण्याने तुमची अध्यात्मात अधिक रुची वाढेल आणि तुम्ही ईश्वराच्या भक्ती मध्ये लीन आणि समर्पित राहाल. ईश्वराच्या भक्तीने तुम्ही बरेच प्रसन्न असाल आणि जर तुम्ही अध्यात्मिक मार्गावर आहे तर, या क्षेत्रात तुम्हाला अपार यश मिळेल. पाचव्या भावात असण्याने केतू तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकते. हे चुकीचे निर्णय तुम्हाला बऱ्याच समस्यांमध्ये टाकू शकते म्हणून, तुम्ही या वेळी थोडे सांभाळून राहा.
केतू पाचव्या भावात उपस्थित असण्याने तुम्ही आपल्या संतानच्या विकास आणि आनंदाला घेऊन विनाकारण चिंतीत होऊ शकतात तसेच, अधिक तणावाच्या कारणाने तुम्हाला अधिक डोकेदुखी ही होऊ शकते तथापि, या गोचर वेळी तुमच्या बुद्धीमध्ये वृद्धी होईल.
मिथुन राशि
केतु चौथ्या भावात राहण्याच्या कारणाने मिथुन राशीतील लोकांसाठी केतुचे गोचर अधिक फलदायी राहणार नाही. या गोचर वेळी तुमच्या सुख-सुविधांमध्ये कमी येण्याची शक्यता आहे. तुमच्या घरात काही समस्या आणि कलह होऊ शकतो यामुळे तुम्ही नाखूष राहाल. कौटुंबिक कलह आणि समस्यांमुळे तुमची आणि तुमच्या घरातील शांती भंग होण्याचे संकेत आहे.
याच्या व्यतिरिक्त, केतू गोचर 2024 वेळी तुम्ही कायदे संदर्भातील गोष्टींमध्ये फसू शकतात. याला घेऊन तुम्हाला चिंता होण्याची शक्यता आहे. तुम्ही या वेळी नवीन गुंतवणूक जसे काही ही महत्वाचे निर्णय घेऊ नका. केतू चौथ्या भावात असण्याने तुमचा तणाव अधिक वाढू शकतो आणि या तणावाच्या कारणाने तुमच्यात जोश आणि ऊर्जा ही कमी पहायला मिळेल. केतू चौथ्या भावात असण्याने तुमच्या समस्या इतक्या वाढू शकतात की, तुम्हाला आपले घर बदलावे लागू शकते.
कर्क राशि
केतु गोचर 2024 वेळी केतू तिसऱ्या भावात असण्याने हा गोचरकाळ तुमच्यासाठी फलदायी आणि लाभकारी सिद्ध होईल. तुम्हाला आपल्या प्रयत्नांमध्ये उत्तम यश मिळण्याची शक्यता आहे. केतू च्या या गोचर आणि केतूच्या तिसऱ्या भावात असण्याने तुम्हाला आपल्या करिअर मध्ये उत्तम यश मिळेल. तुम्ही जे ही प्रयत्न कराल त्यात तुम्हाला निश्चित यश प्राप्ती होईल.
या गोचर दरम्यान तुम्हाला विदेशात जाण्याची संधी ही मिळू शकते आणि ही संधी तुमच्या विकासाला बढावा देण्याचे काम करेल. केतुचे कन्या राशीमध्ये गोचर करण्याने तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी ही प्राप्त होतील आणि या संधींना मिळवून तुम्ही बरेच संतृष्ट असाल. केतू तिसऱ्या भावात असण्याने तुम्ही खूप साहसी, निर्भीड आणि धृढ निश्चयी बनाल.
मे, 2024 नंतर बृहस्पती गोचर करतील आणि त्यांची दृष्टी केतू वर राहणार आहे. यामुळे तुम्हाला मे महिन्यात उत्तम परिणाम मिळणे सुरु होतील. तुमच्या जीवनात काही सकारात्मक बदल येण्याची शक्यता आहे. या गोचर च्या प्रभाणे तुम्हाला आपल्या करिअर मध्ये ही प्रगती मिळेल आणि तुमच्या कमाई मध्ये ही वर्षी होईल. याच्या व्यतिरिकीय, तुमच्या जगण्याची पद्धत ही उत्तम होईल.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
सिंह राशि
चंद्र राशीच्या अनुसार, केतु तुमच्या दुसऱ्या भावात राहील म्हणून हे गोचर तुमच्यासाठी अधिक शुभ राहणार नाही. अधिक जबाबदाऱ्यांच्या कारणाने तुम्हाला आर्थिक समस्या होण्याची शक्यता आहे. तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे लोन घेतलेले आहे, त्या कारणाने तुमच्यावर आर्थिक बोझा वाढू शकतो. कौटुंबिक सदस्य, मित्र किंवा जीवनसाथी सोबत तुमच्या नात्यात भावनात्मक रूपात चढ-उतार येऊ शकतात. या कारणाने तुमच्या जीवनात तणाव वाढणे आणि तुमचा आनंद कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, बोलण्यातून बऱ्याच समस्या सुटू शकतात म्हणून, आपल्या जवलकच्या लोकांसोबत बोला आणि आपल्या मधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. अध्यात्मिक मार्गावर चालल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल.
मे 2024 नंतर बृहस्पती गोचर वेळी बृहस्पतीची दृष्टी केतू वर राहणार आहे म्हणून, मे महिन्या नंतर परिस्थिती मध्ये सुधार येणे सुरु होईल. तुम्हाला या वेळी उत्तम परिणाम प्राप्त होतील परंतु, या सोबतच, तुम्हाला करिअर मध्ये काही अडचणींचा सामना ही करावा लागू शकतो. केतु गोचर 2024 वेळी जर तुम्ही सुंदर भविष्यासाठी नोकरी बदलण्याचा विचार करत आहे तर, तुम्हाला त्यामध्ये ही समस्या पहायला मिळू शकतात.
केतु दुसऱ्या भावात असण्याच्या कारणाने तुमचे खर्च वाढू शकतात आणि या खर्चांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लोन घेण्याची ही वेळ येऊ शकते. आरोग्य विषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला दात आणि डोळ्याच्या संबंधित आरोग्य समस्या होऊ शकतात म्हणून, तुम्ही या वेळी आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या राशि
चंद्र राशीच्या अनुसार, केतू तुमच्या पहिल्या भावात राहील यामुळे हे गोचर तुमच्यासाठी अधिक फलदायी राहणार नाही. तुम्हाला या वेळी पचन आणि त्वचा संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे म्हणून, तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या. केतु गोचर 2024 वेळी केतु पहिल्या भावात असण्याने तुमची अध्यात्मिक रुची वाढेल आणि आपल्या अध्यात्मिक प्रगतीला घेऊन तुम्हाला अधिक यात्रा ही करावी लागू शकते.
केतु पहिल्या भावात असल्याने तुमचे भौतिक सुखांवरून मन उठू शकते. मे, 2024 नंतर बृहस्पती गोचर वेळी बृहस्पतीची दृष्टी केतू वर राहील यामुळे तुम्हाला या महिन्यात उत्तम परिणाम मिळणे सुरु होतील. आत्ता पासून तुम्हाला लाभ मिळणे ही सुरु होईल. मे, 2024 नंतर तुम्हाला करिअर आणि आर्थिक जीवन इत्यादी मध्ये लाभ प्राप्त होईल तसेच, मे पासून तुमच्या आरोग्यात सुधार पहायला मिळेल. या प्रकारे वर्ष 2024 च्या दुसऱ्या सहामाही मध्ये तुम्हाला केतू गोचर 2024 चे उत्तम परिणाम प्राप्त होतील.
तुळ राशि
केतु तुमच्या बाराव्या भावात उपस्थित आहे म्हणून, तुम्हाला या गोचरचे अधिक फलदायी परिणाम मिळण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. केतूच्या गोचर वेळी तुम्हाला कमी यश मिळण्याची शक्यता आहे तसेच, तुमचे खर्च ही बरेच वाढतील आणि ही गोष्ट तुमचा बराच वेळ खराब करू शकते. तसेच, दुसरीकडे तुम्ही आधीपासूनच चांगल्या आणि वाईट घटनांच्या बाबतीत अंदाज लावू शकाल. केतूच्या बाराव्या भावात असण्याने तुमची एकाग्रता कमी होऊ शकते जे तुमच्या रस्त्यात एक मोठी समस्या निर्माण करण्याचे काम करेल.
केतु गोचर 2024 वेळी शक्यता आहे की, तुम्ही या वेळी स्वतःवर काही ही नियंत्रण ठेऊ शकणार नाही. केतू गोचर वेळी तुम्हाला मे महिन्यापासून आर्थिक जीवन आणि आरोग्याच्या बाबतीत आधीपेक्षा जास्त समस्या पहायला मिळू शकतात. जर तुम्ही खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले आणि संतुलित आहार घेत नसाल तर, यामुळे तुमच्या आरोग्यात ही समस्या येऊ शकतात. केतूच्या गोचर काळात तुम्हाला पैतृक ससंपत्ती आणि कुठल्या अप्रत्यक्षित स्रोतांनी धन लाभ होण्याचे संकेत आहे. या वेळी तुम्ही आपल्या भविष्य आणि प्रगतीला घेऊन चिंतीत राहू शकतात.
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
वृश्चिक राशि
चंद्र राशी अनुसार केतू तुमच्या अकराव्या भावात आहे म्हणून, केतू गोचर 2024 तुमच्यासाठी अधिक शुभ आणि फलदायी सिद्ध होईल. तुम्हाला आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळेल आणि या वेळी तुम्ही आपल्या समजदार आणि बुद्धीमानीने योग्य निर्णय घेण्यात सक्षम असाल. तुम्ही या गोचर वेळी आपल्या क्षमतांना ओळखू शकाल. केतू गोचर वेळी तुम्ही पैश्यात गुंतवणूक जसा मोठा निर्णय घेऊ शकतात. या वेळी केल्या गेलेल्या निर्णयांनी तुम्हाला अत्याधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
या काळात तुमचे खर्च कमी होतील आणि तुम्ही अधिक पैश्याची बचत करू शकाल. आता तुम्ही आपल्या मनातील आवाज ऐकू शकाल. तुम्ही आपल्यामध्ये लपलेल्या प्रतिभा आणि गोष्टींना ओळखण्यात सक्षम व्हाल. तसेच, मे 2024 नंतर बृहस्पतीचे गोचर होईल यामुळे तुम्ही यश मिळवण्यात अधिक यशस्वी राहाल. मे महिन्यानंतर तुम्हाला बरेच नवीन मित्र बनवण्याची संधी मिळेल तसेच, व्यापाऱ्यांना आपल्या क्षेत्रात उत्तम परिणाम मिळतील आणि हे एक लीडर च्या रूपात पुढे येऊ येतील.
बृहत् कुंडली: जाणून घ्या ग्रहांच्या तुमच्या जीवनावर प्रभाव आणि उपाय!
धनु राशि
चंद्र राशीच्या अनुसार, केतू तुमच्या दहाव्या भावात राहील आणि धनु राशीतील लोकांना केतू गोचर 2024 चे उत्तम फळ प्राप्त होतील. या गोचर वेळी तुमचे सर्व लक्ष करिअर मध्ये पुढे जाणे आणि यश मिळवण्यावर राहील आणि तुम्ही आपल्या करिअर मध्ये नवीन संधींच्या शोधात राहणार आहे.
तुमच्या करिअर मध्ये या गोचर वेळी उत्तम बदल येण्याची शक्यता आहे. केतू गोचर वेळी विदेशी नोकरीच्या बऱ्याच नवीन संधी मिळण्याचे ही संकेत आहे आणि ही संधी तुमच्या करिअर ला एक नवीन दिशा देण्याचे काम करेल. तुम्ही नवीन गोष्टी शिकणे आणि याचे सर्व लक्ष स्वतःवर स्वतःला विकसित करण्यात राहील. या गोचर वेळी तुमच्या कुटुंबात बऱ्याच प्रकारच्या समस्या येण्याची शक्यता आहे. या वेळी तुमचे तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होऊ शकतात तसेच, तुम्हाला आपल्या मुलांच्या उन्नती आणि त्यांच्या भविष्याची चिंता राहू शकते.
मकर राशि
केतु नवव्या भावात असण्याने हे गोचर तुमच्यासाठी अधिक फलदायी राहणार नाही. या गोचर काळात तुम्हाला आपल्या कुटुंब आणि कुटुंबातील मोठ्या सदस्यांच्या आरोग्याची चिंता त्रास देऊ शकते. वडिलांच्या आजारासाठी तुम्हाला थोडे पैसे ही खर्च करावे लागू शकतात. केतू गोचर 2024 च्या अनुसार, या गोचर वेळी मकर राशीतील जातकाचे आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
मे, 2024 नंतर बृहस्पतीचे गोचर होण्याने तुम्हाला उत्तम परिणाम मिळण्यास सुरु होतील. केतूच्या नवव्या भावात गोचर होण्याने तुमच्या अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. तुम्हाला दूर धार्मिक यात्रेवर जाण्याची ही संधी मिळू शकते.
कुंभ राशि
चंद्र राशीच्या अनुसार, केतू तुमच्या आठव्या भावात राहील आणि केतुचे हे गोचर तुमच्यासाठी अधिक फलदायी राहणार नाही. तुम्ही या वेळी जो प्रयत्न करत आहे, त्यात तुम्हाला समस्यांचा आणि निराशा चा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला केतू गोचर 2024 वेळी तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो कारण, या वेळी तुम्हाला डोळे आणि दात संबंधित समस्या होण्याची भीती आहे. जर तुम्ही पचन संबंधित समस्यांपासून बचाव करायचा आहे तर, एकाच प्रकारचे डायट घेण्याकडे लक्ष द्या.
मे, 2024 नंतर कुटुंबातील सदस्यांसोबत प्रॉपर्टी ला घेऊन तुमचा विवाद होऊ शकतो. तसेच, आईच्या इलाजासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात आणि या गोष्टीने तुम्ही थोडे चिंतीत राहू शकतात.
मीन राशि
चंद्र राशीच्या अनुसार, केतू तुमच्या सातव्या भावात आहे आणि हे गोचर तुमच्यासाठी अधिक उत्तम राहणार नांगी. कुंडलीचा सातवा भाव जीवनसाथी, मित्र आणि व्यापारिक संबंधांचा कारक असतो म्हणून, केतूच्या सातव्या भावात गोचर करण्याने या नात्यात अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
केतु गोचर 2024 वेळी जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करतात तर, तुमच्या आणि तुमच्या व्यवसाय पार्टनर मध्ये काही समस्या उत्पन्न होण्याचे संकेत आहे. मे 2024 नंतर तुमच्या अध्यात्मिक मार्गांना घेऊन तुमच्या जीवनात काही बदल होतील आणि तुमच्यासाठी धार्मिक यात्रेचे ही योग बनत आहे. मे महिन्यानंतर तुमच्या खर्चात वाढ होईल.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा :अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024