बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त
बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त : जेव्हा कुंडली मध्ये ग्रहांचा राजा सूर्याच्या जवळ कुठला ग्रह येतो तेव्हा तो शक्तिहीन होऊन अस्त होतो. कुठल्या ही ग्रहाच्या अस्त होण्याने त्याचा प्रभाव आणि शक्ती शून्य होते. या वेळी ग्रह शुभ परिणाम देण्यात असमर्थ असतात. अश्यात, बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त होणे लोकांसाठी चिंतेचा विषय बनू शकते परंतु, येथे खास गोष्ट ही आहे की जेव्हा बुध कुंभ राशीमध्ये अस्त होईल तेव्हा त्या वेळी शनी देव आधीपासून विराजमान असेल आणि बुध शनीचे मित्र ग्रह आहे अश्या स्थितीमध्ये बुधाचे कुंभ मध्ये अस्त होणे 7 राशींसाठी फळदायी सिद्ध होईल.
बुध ग्रह 28 फेब्रुवारी 2023 च्या सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी कुंभ राशीमध्ये अस्त होईल. चला तर मग जाणून घेऊया अॅस्ट्रोसेज या विशेष ब्लॉग मध्ये त्या कोण कोणत्या राशी आहेत ज्यांना बुधाच्या अस्त होण्याने लाभकारी परिणाम प्राप्त होतील.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त होण्याने या राशींना मिळतील सकारात्मक परिणाम वृषभ राशि
बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त: बुध तुमच्या दहाव्या भावात अस्त होत आहे याच्या परिणामस्वरूप कार्य क्षेत्रात तुम्ही आपल्या उत्तम काम करून आपल्या वरिष्ठ आणि बॉस कडून कौतुकाची थाप मिळवाल. तथापि, आपल्या बॉस च्या नजरेत वेगळी ओळख बनवण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल. बुधाचे अस्त होण्याने तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो. कार्यात काही व्यत्यय ही येऊ शकतात परंतु, या समस्यांमधून निघण्यासाठी तुम्ही सक्षम असाल कारण, बुध तुमच्या लग्न साठी एक योगकारक ग्रह आहे आणि दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे तसेच, व्यापार जगताच्या लोकांसाठी बुधाचा अस्त होणे काही समस्या उत्पन्न करू शकते. शक्यता आहे की, नवीन सौदे मिळण्यात समस्या होईल परंतु, तुम्ही आपल्या प्रयत्नात यश मिळवण्यात सक्षम व्हाल.
मिथुन राशि
मिथुन तुमच्या लग्न भावाचा स्वामी आहे आणि आता ते नवव्या भावात अस्त होईल तथापि, बुधाची ही स्थिती उत्तम मानली जाऊ शकते परंतु, बुधाच्या अस्त होण्याने याचे महत्व कमी होईल. या वेळी नोकरी पेशा लोकांना विदेशी काम करण्याची संधी प्राप्त होऊ शकते परंतु, कागदी कारवाही वेळी काही उशीर होण्याचा सामना करावा लागू सगकतो यामुळे विदेश यात्रेत व्यत्यय ही येऊ शकतात तसेच, विद्यार्थ्यांना ही उच्च शिक्षणासाठी काही संस्थेत ऍडमिशन मिळू शकते परंतु, या सोबतच काही बाधा जसे शाळा उशिराने सुरु होणे इत्यादींचा सामना ही करावा लागू शकतो. व्यवसाय करणारे लोक आपल्या व्यापाराला आंतराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊ शकतात
तथापि, या संबंधात तुम्हाला लाभ मिळू शकतो परंतु,उत्तम लाभ प्राप्त करण्यासाठी बरीच वाट पहावी लागू शकते. तुम्हाला सल्ला दिला जातो की, नवीन लोकांसोबत डील करण्याच्या वेळी सावधान राहा.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
सिंह राशि
बुधाचे कुंभ राशीमध्ये अस्त: सिंह राशीतील जातकांसाठी बुध दुसऱ्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि या काळात हे तुमच्या सातव्या भावात अस्त होईल. बुध कुंभ राशीमध्ये अस्त होण्याने तुमच्या व्यवसायात चढ-उतार स्थिती पैदा होऊ शकते कारण, दुसऱ्या भावाचा स्वामी ही येथे अस्त होत आहे ज्याच्या परिणामस्वरूप, जर तुम्ही भागीदारी मध्ये व्यवसाय करत आहेत तर, त्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यावसायिक भागीदारासोबत वाद होऊ शकतात आणि काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक जीवनाची गोष्ट केली असता जीवनसाथी सोबत संबंधात तणाव राहील तथापि, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, जेव्हा बुध कुंभ राशीमध्ये उदय होईल तेव्हा तुम्ही या सर्व समस्यांपासून सुटका मिळवू शकाल.
कन्या राशि
बुध तुमच्या पहिल्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि या काळात ते तुमच्या सहाव्या भावात अस्त होईल. या काळात जर तुम्ही कोर्टाच्या केस मध्ये किंवा कुठल्या ही कायद्याच्या कार्यवाही मध्ये फसलेले आहे तर, शक्यता आहे की, निर्णय तुमच्या विरुद्ध जाऊ शकतो किंवा तुमच्या समस्या अधिक वाढू शकतात तथापि, गोष्टी लवकरच सोडवल्या जाऊ शकतात. तसेच, कार्यक्षेत्रात तुमचे सहकर्मी तुमच्यासाठी समस्या तयार करू शकतात परंतु, जर ग्रहांची स्थिती अनुकूल आहे तर, गोष्टी नियंत्रणात राहतील. या व्यतिरिक्त, बुध अस्त वेळी तुम्हाला बोलण्याच्या वेळी शब्दांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण, तुमच्याकडून निघालेले शब्द मनाला लागू शकतात आणि बऱ्याच वेळा वाद ही होऊ शकतो. हे त्या लोकांसाठी विशेष रूपात जे वकील किंवा काउंसलर पेशाने जोडलेले आहे त्यांच्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!
तुळ राशि
तुळ राशीसाठी बुध तुमच्या नवव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या पाचव्या भावात अस्त होईल. बुध कुंभ राशीमध्ये अस्त होण्याने साइंटिस्ट किंवा रिसर्चर ला आपल्या थिसीस ला पूर्ण करणे किंवा पब्लिश करण्यात उशिराच सामना करावा लागू शकतो. कम्युनिकेटर, इतिहासाचे प्रीचर, फिलोसोफी, अध्यात्म इत्यादी क्षेत्राने जोडलेले लोक समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करू शकतात परंतु, मोठ्या संख्येत लोकांना प्रभावित करण्यात अपयशी राहू शकतात कारण, बुध तुमच्यासाठी योगकारक ग्रह आहे आणि हे आपल्या अस्त अवस्थेत तुम्हाला अधिक सकारात्मकता देण्यात असमर्थ असू शकते आणि या काळात तुमच्या जीवनात लहान लहान बाधा पैदा करू शकते. नवम भाव उच्च शिक्षणाला दर्शवते आणि पंचम भाव शिक्षण संबंधित आहे अश्यात, बुधाच्या अस्ताचा प्रभाव रिसर्चर, शिक्षक इत्यादींवर अधिक पडू शकते.
मकर राशि
बुध तुमच्या सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि हे तुमच्या कुटुंब आणि धन भाव म्हणजे दुसऱ्या भावात अस्त होईल ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला आर्थिक दृष्ट्या चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. धन प्रभाव कमी होऊ शकतो परंतु, मकर राशीसाठी
बुध एक शुभ ग्रह आहे अश्यात, चिंता करू नका कारण, ही अवस्था तुमच्यासाठी अधिक समस्या उत्पन्न करणार नाही. याच्या व्यतिरिक्त, पिता किंवा घर-कुटुंबातील सदस्यांमध्ये बोलण्याच्या वेळी तुम्हाला शब्दांचा वापर विचारपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो कारण, तुमचे कठोर शब्द तुमच्या संबंधात कटुत्व आणू शकते.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
कुंभ राशि बुध तुमच्या पाचव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे आणि हे लग्न म्हणजे पहिल्या
भावात अस्त होईल. आठव्या भावाचा स्वामी असण्याने लोक रिसर्च किंवा एमएनसी कंपनीने जोडलेले
आहे ते या वेळी अधिक प्रभावित होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त, या काळात तुम्ही लोकांसोबत
बोलतांना संयम ठेवा आणि खूप विचार करून कुठले ही कम्युनिकेशन करा अथवा समस्या उत्पन्न
होऊ शकतात. जर तुम्ही टेक्निकल क्षेत्रात काही नवीन अविष्कार करायची इच्छा ठेवतात तर
होऊ शकते की, समस्यांचा सामना करावा लागू शकतो परंतु, गोष्टी लवकरच सुरळीत होण्याची
शक्यता आहे म्हणून, अधिक तणाव घेऊ नका तसेच, पेशावर लोकांना या काळ्या चढ-उताराचा सामना
करावा लागू शकतो तथापि, बुध तुमच्या पाचव्या भावाचा स्वामी ही आहे आणि सोबतच शुभ ग्रह
ही आहे म्हणून, सर्व काही नियंत्रणात राहील.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024