मकर संक्रांत 2024 - Makar Sankranti In Marathi (15 जानेवारी, 2024)
अॅस्ट्रोसेज च्या या विशेष ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हालामकर संक्रांत 2024 च्या बाबतीत सांगू सोबतच या बाबतीत ही चर्चा करू की, या दिवशी राशी अनुसार कोणत्या प्रकारचे उपाय केले पाहिजे म्हणजे तुम्ही या उपायांना करून सूर्याची विशेष कृपा प्रत करू शकाल. चला तर, उशीर न करता जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या सणाविषयी.
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
मकर संक्रांत हिंदू धर्माचा एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी गंगा स्नान आणि दानाचे विशेष महत्व आहे. सूर्य प्रत्येक महिन्यात मेष पासून मीन राशीमध्ये गोचर करते म्हणून, प्रत्येक महिना संक्रांत असते. सूर्याचे मकर राशीमध्ये गोचर करण्याला मकर संक्रांत म्हणतात. सनातन धर्मात या दिवसाला पर्व रूपात साजरे केले जाते. मानले जाते की, या दिवशी सूर्याच्या प्रभावात अधिक तेजी येते. मकर संक्रांतीचा पर्व पौष माह च्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला साजरे केले जाते तथापि, मकर संक्रांत ला देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी जसे, लोहरी, उत्तरायण, खिचडी,टिहरी, पोंगल इत्यादी बऱ्याच नावांनी जाणले जाते. या दिवसापासून खरमास संपते आणि शुभ व मंगल कार्य जसे, विवाह, साखरपुडा, मुंडन, गृह प्रवेश इत्यादी सुरु होते. आता जाणून घेऊया मकर संक्रांत ची तिथी आणि मुहूर्त.
मकर संक्रांत 2024: तिथी व वेळ
हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या आणि पंधराव्या दिवशी येतो. म्हणजे इंग्रजी कॅलेंडर अनुसार मकर संक्रांत चा पर्व14 किंवा 15 जानेवारी ला साजरी केली जर. हा सण चंद्राच्या विभिन्न स्थितींच्या आधारावर साजरा केला जाणारा इतर हिंदू सणांपैकी एक आहे. या दिवसापासून दिवस मोठा व्हायला लागतो तर, रात्र लहान व्हायला लागते आणि या दिवसापासून वसंत ऋतू चे आगमन सुरु होते.
मकर संक्रांत 2024 तिथी: 15 जानेवारी 2024, सोमवार
पुण्य काळ मुहूर्त : 15 जानेवारी 2024 च्या सकाळी 07 वाजून 15 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत.
अवधी: 5 तास 14 मिनिटे
महापुण्य काळ मुहूर्त : 15 जानेवारी 2024 च्या सकाळी 07 वाजून 15 मिनिटांनी सकाळी 09 वाजून 15 मिनिटांपर्यंत.
अवधी: 2 तास 0 मिनिटे
संक्रांत क्षण: दुपारी 02 वाजून 31 मिनिटे.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा.
मकर संक्रांत महत्व
धार्मिक मान्यता आहे की, मकर संक्रांतीला सूर्य देव आपल्या रथ पासून खर म्हणजे गाढवाला काढून सात घोड्यांवर परत स्वारी करतात आणि त्यांच्या मदतीने चार ही दिशेत फिरतात. या वेळी सूर्याची चमक तेज होते म्हणून, या दिवशी सूर्याच्या पूजेचे विशेष महत्व आहे आणि हा दिवस सूर्याला समर्पित असतो. हिंदू धर्मात सूर्य ग्रहाला सर्व ग्रहांचे अधिपत्य मानले जाते. सूर्य बल, यश, मान-सन्मान आणि गौरवाचे प्रतीक आहे.
मकर संक्रांत च्या दिवशी भगवान सूर्य स्वतः आपल्या पुत्र शनिदेवाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. माहिती अशी आहे की, शनिदेव मकर राशीचा स्वामी आहे. सूर्याच्या भावात प्रवेश केल्याने शनीचा प्रभाव संपतो. सूर्यप्रकाशापुढे कोणती ही नकारात्मकता टिकू शकत नाही. असे मानले जाते की, मकर संक्रांत च्या दिवशी सूर्याची उपासना केल्याने आणि संबंधित दान केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते. या सोबतच या दिवशी खिचडीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि सर्व ग्रह दोष दूर होतात.
मकर संक्रांत ची पूजा विधी
मकर संक्रांत2024च्या दिवशी सूर्याची कृपा मिळवण्यासाठी भक्त पूर्ण विधी विधानाने पूजा करतात. चला जाणून घेऊया कोणत्या विधी विधानाने पूजा करावी
- या दिवशी पूजा करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून साफ-सफाई करा.
- या नंतर शक्य असेल तर, आसपास कुठल्या ही पवित्र नदीमध्ये स्नान करा. जर असे शक्य नसेल तर, घरीच गंगाजल टाकून स्नान करा.
- जर तुम्हाला उपवास करायचा आहे तर, या दिवशी उपवासाचा संकल्प करा.
- शक्य असेल तर, या दिवशी पिवळे वस्त्र घाला कारण या दिवशी पिवळे वस्त्र घालणे शुभ मानले जाते आणि नंतर सूर्याला अर्घ्य द्या.
- या नंतर सूर्य चालीसा वाचा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पाठ नक्की करा.
- शेवटी आरती करा आणि गरिबांना दान करा कारण, या दिवशी दान करण्याचे विशेष महत्व आहे.
मकर संक्रांत ला या वस्तूंचे करा दान!
- मकर संक्रांत ला दान-पुण्याचे विशेष महत्व आहे. या दिवशी तिळीचे दान करणे खूप शुभ मानले गेले आहे म्हणून, याला आपण तीळ संक्रांत असेल ही म्हणतो. मान्यता आहे की, या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून सुटका मिळवली जाऊ शकते.
- याच्या व्यतिरिक्त, या दिवशी खिचडीचे दान ही करणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की, मकर संक्रांतीच्या दिवशी काळी उडद डाळ आणि भाताची खिचडी दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात व कुंडली मध्ये शनी ग्रहाची स्थिती मजबूत होते.
- मकर संक्रांत च्या दिवशी गुळ दान करणे ही फलदायी मानले जाते. या दिवशी गुळ किंवा यापासून बनलेल्या गोष्टींचे दान करू शकतात. असे केल्याने सूर्य व शनी देव दोघांची कृपा प्राप्त होते.
- उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना गरम कपडे व ब्लॅंकेट दान केले पाहिजे.
- या दिवशी ब्राह्मणांना साजूक तुपात बनवलेले भोजन दिले पाहिजे आणि तूप दान केले पाहिजे. असे केल्याने समाजात मान सन्मान व प्रतिष्ठा मध्ये वृद्धी होते.
देशातील विभिन्न राज्यांमध्ये वेगवेगळ्या मान्यतेने साजरी केली जाते मकर संक्रांत
प्रत्येक वर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला नवीन धान्य आणि नवीन रुऋतूच्या आगमनाच्या रूपात मानले जाते. या दिवशी उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार सोबतच तमिळनाडू मध्ये ही नवीन धान्य काढले जाते. वेगवेळ्या राज्यात याला वेगवेगळी नावांनी व मान्यतांनी साजरी केली जाते.
लोहरी
मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी लोहरी साजरी केली जाते. या पर्वाला उत्तर भारतात मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. या दिवशी मित्र व कुटुंबातील सदस्य एकमेकांना शुभेच्छा देतात आणि मिठी मारतात. सोबतच, घराच्या बाहेर मोकळ्या जागेत आग लावली जाते आणि सर्व लोक मिळून नृत्य करतात. लोहाराचा सण धान्याने जोडलेला आहे म्हणून, हा सण शेतकऱ्यांसाठी अधिक महत्वाचा आहे, याला शेतकऱ्यांचे नववर्ष मानले जाते.
पोंगल
हा दक्षिण भारतातील लोकांचा मुख्य सण आहे. हे मुख्य रूपात केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील राज्यांमध्ये खूप उत्साहाने साजरा करतात. पोंगल चा पर्व ही विशेषतः शेतकरी चा पर्व असतो. या दिवशी सूर्यदेव व इंद्रदेवाची पूजा करण्याचे विधान आहे.
उत्तरायण
गुजरातमध्ये मकर संक्रांत हा सण उत्तरायण म्हणून साजरा केला जातो. गुजरातमधील लोकांसाठी हा सण खूप खास आहे. या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा आहे म्हणून, लोक याला पतंगोत्सव म्हणून ही ओळखतात. या उत्सवाच्या निमित्ताने गुजरात पतंग महोत्सवासाठी जगभर प्रसिद्ध आहे. बरेच लोक या विशेष दिवशी उपवास देखील करतात आणि तिळाचे लाडू आणि शेंगदाण्याची चिक्की बनवतात आणि नातेवाईकांना वाटतात.
काय वर्ष 2024 मध्ये तुमच्या जीवनात येईल प्रेम? प्रेम राशि भविष्य 2024 देईल उत्तर!
बिहू
आसाममध्ये मकर संक्रांतीचा सण बिहू म्हणून साजरा केला जातो. हा सण नवीन वर्षाची सुरुवात करतो आणि या दिवशी शेतकरी पिकांची कापणी करतात. या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ तयार केले जातात आणि अग्नि प्रज्वलित करून, तीळ आणि नारळापासून बनविलेले पदार्थ अग्नी देवाला अर्पण केले जातात.
गुघुती
उत्तराखंडमध्ये मकर संक्रांत सण गुघुटीच्या रूपात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. स्थलांतरित पक्ष्यांचे स्वागत करण्याचा हा सण मानला जातो. या दिवशी लोक पीठ आणि गुळापासून बनवलेली मिठाई देखील बनवतात आणि कावळ्यांना खाऊ घालतात. याशिवाय पुरी, पुवा, हलवा आदी पदार्थ या दिवशी घरी केले जातात.
मकर संक्रांतीला या राशींचे चमकेल नशीब
मेष राशि
मेष राशीतील जातकांसाठीमकर संक्रांत 2024हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्ही आपल्या इच्छा पूर्ण करण्यात ही यशस्वी व्हाल. करिअर विषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहचणे आणि कार्य क्षेत्रात पुरस्कार आणि पद उन्नती प्राप्त होण्याची स्थिती असेल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहे तर, तुमच्यांपैकी बऱ्याच लोकांना नवीन संधी प्राप्त होतील. करिअर च्या संबंधात विदेश यात्रेचे ही योग बनत आहेत. जे जातक व्यवसायाशी संबंधित आहे त्यांना उच्च लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे तसेच, जर तुम्ही भागीदारी मध्ये व्यवसाय करतात तर, तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल.
वृषभ राशि
वृषभ राशीतील जातकांना सूर्याचे गोचरचे उत्तम परिणाम मिळतील. या वेळी तुम्हाला विदेशात संपत्ती खरेदी करण्याच्या बऱ्याच संधी मिळतील. सोबतच, या राशीतील काही जातक विदेशात शिक्षण घेण्याची संधी प्राप्त करतात. वृषभ जातकांनामकर संक्रांत 2024 वेळीविदेशी रिटर्स ने कमाई आणि संतृष्टी मिळवण्यासाठी संधी प्राप्त होतील. करिअर च्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, या गोचर काळात तुम्ही बरेच भाग्यशाली राहणार आहे. तुम्हाला नोकरीच्या संबंधात नवीन संधी मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त, या राशीतील काही जातक नोकरीसाठी विदेश जाऊ शकतात. तुमचे प्रेम जीवन खूप चांगले राहील. तुम्ही आणि तुमचा जीवनसाथी दोन्ही आपल्या कुटुंबातील शुभ संधींमध्ये भाग घ्याल. तुमच्या दोघांमध्ये मधुर संबंध स्थापित होतील.
सिंह राशि
सिंह राशीतील जातकांसाठी हा काळ उत्तम यश घेऊन येईल. कार्य क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्हाला ती उन्नती प्राप्त होऊ शकते ज्याची तुम्हाला अपेक्षा होती. तुम्ही आपल्या नोकरीत करत असलेल्या प्रयत्नात पदोन्नती प्राप्त करण्यात यशस्वी होऊ शकतात. व्यावसायिक दृष्ट्या बोलायचे झाले तर, या गोचर वेळी तुम्हाला वांछित लाभ प्राप्त करण्यात यशस्वी राहाल आणि सट्टेबाजी च्या माध्यमाने उत्तम कमाई ही प्राप्त कराल.मकर संक्रांत 2024 वेळीतुम्ही नवीन व्यापारिक सौदे आपल्या कामात करण्यात यशस्वी राहणार आहे. जर तुम्ही भागीदारी मध्ये व्यवसाय करतात तर, तुम्हाला व्यावसायिक भागीदारांचे सहयोग प्राप्त होईल आणि शक्यता आहे की, तुम्हाला या वेळी काही ही समस्या, व्यत्यय आणि बाधांचा सामना करावा लागणार नाही. सोबतच जर तुम्ही उच्च स्तरावर नफ्याची अपेक्षा करत आहे तर, हे ही प्राप्त काणे आत्तासाठी शक्य नसेल.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीतील जातकांसाठी हा काळ खूप उत्तम सिद्ध होणार आहे. या वेळी तुम्ही जे ही यात्रा कराल त्यात तुम्हाला लाभ मिळेल आणि तुम्हाला सर्व इच्छांची पूर्ती करावी लागेल. या व्यतिरिक्त, तुम्हाला तुमच्या भाऊ-बहिणींचे समर्थन आणि प्रेम मिळेल.मकर संक्रांत 2024 हीकरिअर च्या दृष्टीने, बोलायचे झाले तर या वेळी तुम्हाला करिअर च्या संबंधित यात्रा कराव्या लागेल आणि अश्या यात्रा तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होतील. कार्य क्षेत्रात तुमची मेहनत रंगात येईल आणि या कारणाने तुम्हाला पद उन्नती प्राप्त होईल आणि तुमच्या वेतन मध्ये ही वृद्धी होईल. या काळात तुम्हाला विदेशात उत्तम संधींसोबत नवीन ओकारी ही प्राप्त होऊ शकते आणि ही संधी तुम्हाला संतृष्टी प्रदान करेल. तुमची आर्थिक स्थिती या काळात मजबूत आणि स्थिर राहील सोबतच, गुंतवणुकीने ही तुम्हाला उत्तम रिटर्न्स प्राप्त होतील.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा :अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems
AstroSage on MobileAll Mobile Apps
- Horoscope 2024
- राशिफल 2024
- Calendar 2024
- Holidays 2024
- Chinese Horoscope 2024
- Shubh Muhurat 2024
- Career Horoscope 2024
- गुरु गोचर 2024
- Career Horoscope 2024
- Good Time To Buy A House In 2024
- Marriage Probabilities 2024
- राशि अनुसार वाहन ख़रीदने के शुभ योग 2024
- राशि अनुसार घर खरीदने के शुभ योग 2024
- वॉलपेपर 2024
- Astrology 2024